महाराष्ट्र राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यामधील जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे ती खालील प्रमाणे-
पदाचे नाव – फार्मासिस्ट, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, ग्रामसेवक, शिक्षक सेवक, अटेंडंट, शिपाई व तलाठी
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक ६ जानेवारी 2020
Pune – 32 जागा
Aurangabad – 22 जागा
Nagpur – 168 जागा
Amravati – 20 जागा
Buldhana – 56 जागा
Gadchiroli – 39 जागा
Latur – 06 जागा
Hingoli – 01 जागा
Parbhani – 05 जागा
Thane – 09 जागा
Raigad – 122 जागा
Ratnagiri – 07 जागा
Sindhudurg – 11 जागा
Bhandara – 35 जागा
Chandrapur – 35 जागा
Wardha – 27 जागा
Jalgaon – 05 जागा
Nandurbar – 01 जागा
Nashik – 08 जागा
Kolhapur – 06 जागा
Sangli – 04 जागा
Satara – 75 जागा
Solapur – 68 जागा
Beed – 16 जागा
Akola – 09 जागा
Jalna – 13 जागा
Osmanabad – 03 जागा
Nanded – 13 जागा
Gondia – 01 जागा
Dhule – 20 जागा
Washim – 07 जागा
Palghar – 03 जागा
Ahmednagar – 04 जागा